PM Modi Lits Ram Jyoti: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी पेटवली 'राम ज्योति'

सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी राम ज्योति पेटवली.

आज अयोध्यात प्रभू रामाचे राम मंदिराता विराजमान झाले आहे. संपुर्ण जगाने आज प्रभू  रामाच्या जीवानाचा अभिषेक सोहळा पाहिला. विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले. भाषण झाल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या परिसरात उपस्थित सुमारे 7000 मान्यवरांना अभिवादन केले आणि त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी राम ज्योति  पेटवली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement