90th Anniversary Of RBI: आरबीआय च्या 90 व्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केलं खास नाणं

PM Modi | Twitter

आरबीआय च्या 90 व्या वर्षपूर्ती निमित्त आज नरेंद्र मोदी मुंबई मध्ये आले आहेत. त्यांनी या निमित्त खास 90 रूपयाचं  नाणं रिलीज केलं आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण, गर्व्हनर शक्तिकांत दास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. हे नाणं 99.99% शुद्ध चांदीने बनवलेले आणि सुमारे 40 ग्रॅम वजनाचे, RBI च्या नऊ दशकांच्या समृद्ध इतिहासाचे आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)