PM Modi Address to Nation Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण इथे पहा लाईव्ह
सध्या जगात केवळ चीन आणि भारताने हा बेंचमार्क पार केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधून काय बोलणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण सुरू झाले आहे. कालच देशात लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार झाला आहे. त्याचं देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक सुरू आहे. 18 वर्षांवरील लोकांना सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी अशा तीन लसींचे देशात पर्याय उपलब्ध आहेत. आता लहान मुलांच्या लसीकरणाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
नरेंद्र मोदी भाषण लाईव्ह स्ट्रिमिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)