पाकिस्तान रेंजर्स आणि BSF यांनी अमृतसर मध्ये Attari-Wagah Border वर Independence Day of Pakistan च्या निमित्ताने मिठाईची केली देवाण-घेवाण

1947 साली भारताची ब्रिटीश साम्राज्यातून मुक्तता होताना भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती.

पाकिस्तान रेंजर्स आणि BSF यांनी अमृतसर मध्ये Attari-Wagah Border वर Independence Day of Pakistan च्या निमित्ताने मिठाईची केली देवाण-घेवाण केली आहे. आज पाकिस्तानचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. 1947 साली भारताची ब्रिटीश साम्राज्यातून मुक्तता होताना भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now