Navy Day 2022: भारतीय नौसेना दिनी भारतीय नौदलाच्या अफाट कामगिरीचा दाखला देणारा व्हिडीओ

भारतीय नौदल दिनाचं विशेष मुहूर्त साधत भारतीय नौदलाच्या अफाट कामगिरीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Navy Day 2022 | File Image

आज भारतीय नौदल दिवस. भारतात भुदल, नौदल आणि वायुदल या तिन गटात भारतीय सेना विभागली गेली आहे. आज भारतीय नौसेना दिन आहे. भारतीय नौदलाच्या कामगिरीची ओळख म्हणून दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा केला जातो. ऑपरेशन ट्रायडंट दरम्यान, भारतीय नौदलाने पीएनएस खैबरसह चार पाकिस्तानी जहाजे बुडवून टाकली आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले गेले. तेव्हापासून ४ दिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. या विशेष दिनाचं मुहूर्त साधत भारतीय नौदलाच्या अफाट कामगिरीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement