UP Cop Dies of Heart Attack: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
हाथरस डायल 112 PRV व्हॅनवर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका पोलिसाचा मृत्यू झाला. हाथरस डायल 112 PRV व्हॅनवर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाला. सहकारी पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शैलेंद्र यादव असे मृताचे नाव असून तो ४८ वर्षांचा होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने रुग्णालयात पोहोचले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यदुनाथ सिंह यादव यांचा मुलगा शैलेंद्र यादव हा रुप नगर, फारुखाबाद येथील रहिवासी होता. त्याचे कुटुंब सध्या अलिगढच्या रामघाट रोडवरील 38 व्या बटालियन पीएसी कॅम्पससमोर राहते.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement