Noida Shocker: क्रिकेट खेळताना इंजिनिअरला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णलयात पोहचण्यापुर्वीच मृत्यू

फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर अचानक त्यांना धाप लागली आणी ते बेशुद्ध पडले. रुग्णालयात त्यांना नेण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाला.

Representative Image (Photo Credits: RawPixel)

सध्या हार्ट अॅटकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोएडातही खेळताना एका व्यक्तीला हार्ट अॅटक आला आहे. 36 वर्षीय विकास नेगी दिल्लीतील रोहिणी येथे राहत होते. ते नोएडा येथील एका कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. शनिवारी दुपारी तो मित्रासोबत सेक्टर-135 येथील क्रिकेट मैदानावर मॅच खेळण्यासाठी आले होते. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर अचानक त्यांना धाप लागली आणी ते बेशुद्ध पडले. रुग्णालयात त्यांना नेण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement