NEET PG Counselling प्रक्रिया 12 जानेवारी पासून सुरू होणार; केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांची माहिती

सुप्रिम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच नीट मध्ये OBC, EWS कोटा प्रकरणी सुनावणी करताना या सत्रात 27% ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

NEET PG Counselling प्रक्रिया 12 जानेवारी पासून सुरू होणार; केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांची माहिती
Mansukh Mandaviya | (Photo Credits: IANS)

केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांनी दिलेल्या माहिती नुसार भारतामध्ये NEET PG Counselling प्रक्रिया 12 जानेवारी पासून सुरू होणार आहे.  सुप्रिम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच नीट मध्ये  OBC, EWS कोटा प्रकरणी सुनावणी करताना या सत्रात 27% ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2022 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).