Article 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव जम्मू-कश्मीर विधानसभेत पास होताच National Conference नेते, कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद

जम्मू कश्मीरच्या विधानसभेत राज्यात Article 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

restoration of Article 370 | x @ ANI

दरम्यान याचा आनंद National Conference नेते, कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे. फटाके फोडत त्यांनी हा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे भाजपा च्या आमदारांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी सभागृहातच त्याची प्रती फाडल्या आहेत. काँग्रेस, अवामी इत्तेहाद पार्टी पीपल्स कॉन्फरन्स,एनसी, पीडीपी यांचा जम्मू कश्मीर ला पुन्हा विशेष दर्जा देण्याला पाठिंबा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)