Dhirendra Shastri: आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना नागपूर पोलिसांकडून क्लीन चिट; मिळाला नाही अंधश्रध्दा पसरवत असल्याचा पुरावा

आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अंधश्रद्धा पसरवल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे नागपूर पोलिसांनी पत्रकार घेत स्पष्ट केलं आहे.

Dhirendra Shastri

बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अंधश्रद्धा पसरवल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे नागपूर पोलिसांनी पत्रकार घेत स्पष्ट केलं आहे. तरी अनिसचे सर्वोसर्वा श्याम मानव यांनी गेले काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द तक्रार केली होती. आता नागपूर पोलिसांनी श्याम मानव याला लेखी जबाब देऊन आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या बाबत केलेल्या अंधश्रद्धेचे खंडन केले आहे. तरी आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हा दिवसेंदिवस चर्चेचा विषय होत चाल्ला आहे. शास्त्रींबाबत दोन्ही बाजूंनी क्रीया प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement