Muslim Girl Sings Ram Bhajan: जम्मू कश्मीरच्या उरी मध्ये राहणार्या Batool Zehra चं खास राम गीत (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 22 जानेवारीला अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
सध्या भारत देशात राममय वातावरण झालं आहे. जम्मू कश्मीर मध्येही Batool Zehra,या कॉलेजमध्ये जाणार्या तरूणीने आपली गायनसेवा राम चरणी अर्पण करत खास गाणं गायलं आहे. ही उरी मध्ये राहणारी असून पहाडी भाषेमधील रामाचं गाणं गायलं आहे. दरम्यान देशात 22 जानेवारीला अयोद्धे तील राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement