COVID19 Surge in Mumbai: कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत आज तब्बल 6 हजार 123 रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.

COVID19 Surge in Mumbai: कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत आज तब्बल 6 हजार 123 रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आज तब्बल 6 हजार 123 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील आजची आकडेवारी चिंताजनक असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्विट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2021 08:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).