Gold seized On Mumbai Airport: बेल्टमध्ये लपवलं तब्बल 12 किलो सोनं लपवत तस्करी, मुंबई विमानतळावर सोनं तस्कराच्या मुसक्या आवळल्या

तस्करी तब्बल 12 किलो सोनं आपल्या बेल्टमध्ये लपवून घेवून जाण्याच्या तयारीत होता. मुंबई विमानतळावर सोनं तस्कराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सोनं (Gold) तस्कराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या सुडानी प्रवाशास (Sudanese Passenger) ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तस्करी तब्बल 12 किलो सोनं आपल्या बेल्टमध्ये (Belt) लपवून घेवून जाण्याच्या तयारीत होता. तरी जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत 5 कोटींहून (Crore) अधिक आहे. तरी तस्करास ताब्यात घेतल्यानंतर काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत केली पण त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement