कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये दिसला Mouse Deer
छत्तीसगड राज्यातील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये हरणाची दुर्मिळ प्रजाती 'माऊस डीअर' आढळून आली आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या हरणांच्या 12 प्रजातींपैकी उंमाऊस डीअर हा जगातील सर्वांत लहान गटांपैकी एक आहे.
छत्तीसगड राज्यातील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये हरणाची दुर्मिळ प्रजाती 'माऊस डीअर' आढळून आली आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या हरणांच्या 12 प्रजातींपैकी उंमाऊस डीअर हा जगातील सर्वांत लहान गटांपैकी एक आहे. भारतीय माऊस डिअर (Mosechiola indica) विशेषतः दाट झुडुपे आणि ओलसर जंगलात आढळतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)