Monsoon 2021: मोसमी पाऊस आज अपेक्षेप्रमाणे अंदमानात झाला दाखल - IMD ने शेअर केली माहिती
मान्सूनचं आज अंदामानात अखेर आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
अपेक्षेप्रमाणे आज अंदमानात मान्सून 2021 दाखल झाला आहे. आता तो 1 जूनला केरळ तर 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची हवामान खात्याचा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Local Train Block Alert: मुंबईमध्ये पूलाच्या कामामुळे मेगा ब्लॉक; 11 ते 13 एप्रिल दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 334 उपनगरीय सेवा रद्द
Heatwave in India: राजस्थान, पंजाब हरियाणात उष्णतेची लाट, दिल्लीत पाऊस; आयएमडीकडून संपूर्ण भारतासाठी हवामान अंदाज
Elphinstone Bridge Closure: एलफिस्टन ब्रीज आजपासून वाहतूकीसाठी बंद; पहा पर्यायी मार्ग कोणते?
Gujarat Beat Rajasthan IPL 2025: गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी केला पराभव, साई सुदर्शननंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद चमकले; येथे पाहा स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement