राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल; देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार
राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करु शकतो. पण देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. यासाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
Corona can cause a fall in oxygen level but it’s #OxygenShortage & lack of ICU beds which is causing many deaths.
GOI, this is on you.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2021 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

