Woman Kidnapping Video: धक्कादायक! दिवसाढवळ्या कारमध्ये शिरत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद

महिला जीमवरुन परत येत असताना ती आपल्या कारमध्ये बसुन घरी येण्यास निघाली. तोच चार अज्ञातांनी महिलेच्या कारमध्ये शिरुन तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून ठेपला आहे. भरदिवसा हरियाणाच्या यमुना नगर या वर्दळीच्या परिसरातून महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. तरी ही महिला जीमवरुन परत येत असताना ती आपल्या कारमध्ये बसुन घरी येण्यास निघाली. तोच चार अज्ञातांनी महिलेच्या कारमध्ये शिरुन तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण महिलेच्या सतर्कतेमुळे हे अपहरण करते त्यांच्या योजनेत यशस्वी होवू शकले नाही. तरी या अपहरणा संबंधीत तक्रार दाखल केली असुन यमुना नगर पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असल्याची माहिती  डिएसपी कमलदीप सिंह यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement