Ayodhya Cantt-Delhi Express ट्रेनचं नाव बदलून Ayodhya Express

14205 Ayodhya Cantt-Delhi Express या ट्रेनचं नाव बदलून Ayodhya Express करण्यात आले आहे.

Train | File Image

Ministry of Railways कडून 14205 Ayodhya Cantt-Delhi Express या ट्रेनचं नाव बदलून Ayodhya Express करण्यात आले आहे. आज याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी Tipu Superfast Express या ट्रेनचं नाव बदलून Wodeyar Express करण्यात आलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now