Ministry of Civil Aviation: 18 ऑक्टोबरपासून 100 टक्के क्षमतेसह नियोजित देशांतर्गत हवाई सेवा पूर्ववत करण्यास परवानगी

नागरी उड्डयन मंत्रालयाने 18 ऑक्टोबरपासून कोणत्याही क्षमतेच्या निर्बंधाशिवाय नियोजित देशांतर्गत हवाई सेवा पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे.

Representational image. (Photo Credits: Pexels)

नागरी उड्डयन मंत्रालयाने 18 ऑक्टोबरपासून कोणत्याही क्षमतेच्या निर्बंधाशिवाय नियोजित देशांतर्गत हवाई सेवा पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून विमान कंपन्या 100 टक्के क्षमतेने आपली सेवा देऊ शकणार आहेत. सध्या ही क्षमता 85 टक्के आहे. त्याआधी ही क्षमता 72.5 टक्के इतकी होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now