Earthquake in Chennai? चेन्नईमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा, घाबरलेल्या नागरिकांची घराबाहेर धाव

चेन्नईतील अण्णा सलाई परिसरात बुधवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अण्णा सलाईजवळील लॉयड्स रोड परिसरातील टेकडीवर अचानक काहीतरी आदळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

Earthquake

चेन्नईतील अण्णा सलाई परिसरात बुधवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अण्णा सलाईजवळील लॉयड्स रोड परिसरातील टेकडीवर अचानक काहीतरी आदळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, लोक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात आले. या भूकंपाची तीव्रता खूपच कमी असल्याने बहुतांश लोकांना तो जाणवला नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement