Muslims at Ahmedabad Rath Yatra 2023 Video: जगन्नाथ रथयात्रेच्या गुजरात शहरात स्वागताला मुस्लिम समुदायाच्या सदस्यांचीही हजेरी (Watch Video)

ANI या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये मुस्लिमांचा एक गट अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेचे स्वागत करताना दिसत आहे.

rath yatra Gujrat | Twitter

भारतामध्ये विविधतेत एकता आहे. आज जगन्नाथ रथयात्रेमध्ये पुन्हा त्याचा प्रत्यय आला आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील रथयात्रेच्या स्वागतामध्ये सहभाग घेतला होता. एएनआय ने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जगन्नाथ पुरी नंतर अहमदाबाद मध्ये पार पडणारा रथयात्रेचा सोहळा हा दुसरा मोठा रथोत्सव आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)