Fire In Mattress Company Of Raipur: रायपूरच्या गोंडवारा येथील गादी कंपनीला भीषण आग, 2 महिला मजुरांचा मृत्यू

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, 'ही एक गादी तयार करणारी कंपनी होती. जी रायपूरच्या गोंडवारा येथे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत सात मजूर काम करत होते. आग विझवताना पाच मजूर वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement