Mann Ki Baat 95th Episode Livestreaming: मन की बात चा 95 वा एपिसोड आज; इथे ऐका थेट प्रक्षेपण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या रविवारी मन की बात चा 95 वा एपिसोड संबोधित करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 नोव्हेंबर) नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या रविवारी मन की बात चा 95 वा एपिसोड संबोधित करणार आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार्या या भागामध्ये पंतप्रधान देशाला संबोधित करताना महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करतात. 11 वाजल्यापासून त्याचे प्रसारण सुरू होते. ऑनलाईन युट्युब चॅनेल वर, डीडी चॅनेलवर देखील त्याचे भाग प्रसारित केले जातात.
मन की बात थेट प्रक्षेपण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)