Mann Ki Baat 79th Edition Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' इथे ऐका लाईव्ह

आज नरेंद्र मोदींच्या मन की बात रेडिओ प्रोग्रामचा 2021 मधील 79 वा भाग आहे. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी 'मन की बात' द्वारा संवाद साधतात. आज (25 जुलै) दिवशी जुलै महिन्यातील चौथा आणि शेवटचा रविवार असल्याने आज ते देशवासियांशी संवाद साधणार आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मोदी कोणत्या विषयावर देशवासियांना सल्ला देणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now