Mann Ki Baat Live Streaming: 'मन की बात' च्या 91व्या भागात PM Narendra Modi आज देशाला संबोधित करणार!
आज नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' च्या माध्यमातून देशाला संबोधित करणार आहेत. यंदा भारताचा 75 वा स्वातंत्रदिन येत्या 15 ऑगस्टला साजरा होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान देशाला कोणता संदेश देणार याबाबत उत्सुकता आहे. भारतामध्ये यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
मन की बात 31 जुलै 2022 भाग प्रक्षेपण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement