Mann Ki Baat 24 April 2022 Live Streaming: आज 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' चा यंदाचा 88 वा भाग होणार प्रसारित

आज मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोण हितगुज करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेले आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 'मन की बात' मधून संबोधित करतात. आज 24 एप्रिल दिवशी या कार्यक्रमाचा यंदाच्या वर्षातील 88 वा भाग आज प्रसारित केला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement