Man Dragged By Car in Bengaluru: बेंगळुरूमध्ये वेगवान कारने दिली व्यक्तीला धडक; बोनेटवर अनेक मीटरपर्यंत नेले, घटना CCTV मध्ये कैद
ही घटना 15 जानेवारी रोजी मरम्मा मंदिर सर्कलजवळ घडली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
बेंगळुरूमध्ये भरधाव कारने केलेल्या कहराचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका कार चालकाने एका व्यक्तीला धडक दिली आणि त्याला बोनेटवर कित्येक मीटरपर्यंत ओढले. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भरधाव वेगाने येणारी कार त्या व्यक्तीला धडकल्यानंतर त्याला बॉनेटवर ओढत आहे. दरम्यान, तो स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध जोरजोरात ओरडत आहे. मात्र कार चालक त्याला ओढतच राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 15 जानेवारी रोजी मरम्मा मंदिर सर्कलजवळ घडली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement