उत्तर प्रदेश मध्ये शाळेत 'मराठी' भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र भाजपा नेते Kripashankar Singh यांचे CM Yogi Adityanath यांना पत्र
आता मराठी भाषा पर्याय म्हणून शाळेतच शिकवली जावी म्हणून यासाठी महाराष्ट्रातून कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहलं आहे.
उत्तर प्रदेश मध्ये शाळेत 'मराठी' भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र भाजपा नेते Kripashankar Singh यांनी CM Yogi Adityanath यांना पत्र पाठवले आहे. यामुळे त्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकर्या मिळू शकतात असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पहा ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement