LPG Cylinder Price: महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ
आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका मिळाला आहे.
होळीच्या आधी सर्व सामान्य नागरिकांना मोठा झटका मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder)दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत (Delhi) आता 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 1103 इतका झाला आहे. या सोबतच व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यवसायिक 19.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 2119.50 इतका झाला आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
India-Pakistan Tension: घाबरण्याची गरज नाही, आपल्याकडे पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा आहे; इंडियन ऑइलचे नागरिकांना आवाहन
CNG-PNG Prices Hikes in Mumbai: मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ; नव्या किमती कधी पासून लागू घ्या जाणून?
Excise Duty 2% वाढली पण पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार नाही - Oil Ministry ची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement