Loot in Axis Bank Branch Video: बिहार मध्ये अ‍ॅक्सिस बॅंक ब्रांच मध्ये चार जणांकडून बंदुकीच्या धाकावर 1 कोटींची लूट

अ‍ॅक्सिस बॅंकेमधील या दरोड्यामधील दरोडेखोरांचे फोटो, माहिती देणार्‍यांना रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Loot | Twitter

बिहार मध्ये वैशाली जिल्ह्यात अ‍ॅक्सिस बॅंक ब्रांच मध्ये चार जणांकडून बंदुकीच्या धाकावर लूट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या चारही जनांनी तोंडावर मास्क लावले होते. संशयितांचे फोटो देणार्‍यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे त्यात या लूटारूंच्या हातात पिस्तुल, हेल्मेट, बॅगा दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement