Lok Sabha Adjourned: लता मंगेशकर यांच्या स्मर्णार्थ लोकसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरात दुखवटा पाळला जात आहे. संसदेमध्येही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून, लोकसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरु होईल.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)