Kerala KSRTC Employee Protest: केएसआरटीसी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; शासनाविरोधात केले अनोखे आंदोलन
याठिकाणी सध्या 6 तारीख उलटुन गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने कर्मचारी सरकारवर नाराज आहेत. तसेच स्थानिक विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे.
केरळमध्ये केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी उशीरा पगारासाठी आज शासनाविरोधात तिरुअनंतपुरममध्ये आंदोलन अनोखे आंदोलन केले. यावेळी केएसआरटीसी बसची प्रतिकृती हाताना ओढत कर्मचाऱ्यांने सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे. याठिकाणी सध्या 6 तारीख उलटुन गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने कर्मचारी सरकारवर नाराज आहेत. तसेच स्थानिक विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement