Karnataka-Maharashtra Dispute: कर्नाटक-महाराष्ट्र सिमावादावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीला रवाना
दिल्ली दौऱ्या दरम्यान बोम्मई भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, पियुष गोयल आणि वकिल मुकुल रोहतगी यांची भेट घेणार आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सिमावादावर (Karnataka-Maharashtra Dispute) चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबत माहिती खुद्द बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. या दौऱ्यादरम्यान बोम्मई भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda), पियुष गोयल (Piyush Goyal) आणि वकिल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांची भेट घेणार आहे. तरी मुख्यमंत्री बोम्मईंच्या भेटीचा महाराष्ट्र कर्नाटका सिमावादावर काय फरक पडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)