Kangana Ranaut's Reaction On Pathaan Box Office Collection: पठाण सिनेमाच्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीवर अभिनेत्री कंगना रनौत ने दिली ही प्रतिक्रिया अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का (Watch Video)

कंगना रनौतने पहिल्याच दिवशी 50 कोटी पार चं कलेक्शन कमावलं आहे.

Kangana Ranaut (PC - Instagram)

बॉलिवूड मध्ये बड्या बड्या कलाकारांसोबत पंगा घेणारी अभिनेत्री कंंगना रनौत हीने पठाण सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस वर चांगली कामगिरी करत असल्याने सार्‍या टीमचं कौतुक केले आहे. हिंदी सिनेमा मागील काही काळ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत नसल्याने आलेलं मळभ आता दूर होत आहे. कंगनाने यावर प्रतिक्रिया देताना किंग खानचं कौतुक केले आहे. तिची ही प्रतिक्रिया सध्या अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे.

कंगनाची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement