IRCTC Fake News Clarification: सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल; आयआरसीटीसीचे स्पष्टीकरण
वेगवेगळ्या आडनावामुळे ई-तिकीट बुकिंगवर बंदी असल्याच्या संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.
वेगवेगळ्या आडनावामुळे ई-तिकीट बुकिंगवर बंदी असल्याच्या संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे आयआरसीटीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सोबतच एक व्यक्ती आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांचे टिकीट बुक करु शकतो असे म्हटले आहे. तसेच महिन्यात 12 टिकीट बुक करु शकत असल्याचे आयआरसीटीने म्हटले आहे.
पाहा पोस्ट -