Independence Day 2022: अंतराळात फडकला भारताचा तिरंगा, Space Kidz India टीमची अभिमानास्पद कामगिरी; पहा व्हिडीओ

SKI टीमने अंतराळात 30KM वर भारतीय ध्वज फडकवून स्वातंत्र्याची 75 वर्षे अभिमानाने साजरी केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) SKI टीमने अंतराळात 30KM वर भारतीय ध्वज फडकवून स्वातंत्र्याची 75 वर्षे अभिमानाने साजरी केली. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) शुभेच्छा देण्यासाठी SKI टीमने अंतराळात (Space) तिरंगा (Tricolor) फडकवल्याची माहिती दिली आहे. सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. फक्त भारत भुमिवरचं नाही तर अंतराळात देखील तिरंगा फडकवत आज भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement