COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 50,848 नवे कोरोनाबाधित; Recovery Rate मध्येही सुधार

भारतामध्ये सध्या 6,43,194 जणां वर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत. हा मागील 82 दिवसांमधील निच्चांकी आकडा आहे.

कोरोना चाचणी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 50,848 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या सुधारून 96.56% वर पोहचला आहे तर दिवसाचा पॉझिटीव्हिटी रेट 2.67% झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement