Coronavirus in India: देशात आज मोठी कोरोना रुग्णवाढ! 43,846 नव्या रुग्णांसह 197 मृतांची नोंद

देशात आज मोठी कोरोना रुग्णवाढ झाली आहे. मागील 24 तासांत 43,846 नव्या रुग्णांसह 197 मृतांची नोंद झाली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशात आज मोठी कोरोना रुग्णवाढ झाली आहे. मागील 24 तासांत 43,846 नव्या रुग्णांसह 197 मृतांची नोंद झाली आहे. तर 22,956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

# एकूण रुग्णसंख्या:  1,15,99,130

# कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,11,30,288

# सक्रीय रुग्ण: 3,09,087

# मृतांचा आकडा: 1,59,755

# लस दिलेल्यांची संख्या: 4,46,03,841

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement