देशात आज 3,32,730 नव्या कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ झाली असून 2,263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,93,279 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 1,62,63,695

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,36,48,159

मृतांचा आकडा: 1,86,920

सक्रीय रुग्ण: 24,28,616

लस दिलेल्यांची संख्या: 13,54,78,420

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)