Covid-19 Update in India: आज भारतात आढळले 26,727 नवे कोरोनाग्रस्त; 277 रुग्णांनी गमावले प्राण
मागील 24 तासांत भारतात 26,727 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 277 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. रुग्णवाढ कालच्या तुलनेत आज अधिक आहे.
आज भारतात 26,727 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 277 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 28,246 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील आजची कोरोना आकडेवारी:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement