Covid-19 Update in India: देशात आज 25,072 नव्या कोरोना रुग्णांची भर; 300 हून अधिक मृत्यू

देशात आज 25,072 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

देशात आज 25,072 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्या: 3,24,49,306

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 3,16,80,626

सक्रीय रुग्ण: 3,33,924

मृतांचा आकडा: 4,34,756

लस मिळालेल्यांची संख्या: 58,25,49,595 (7,95,543 in last 24 hours)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement