Coronavirus in India: भारतात आज 24,882 नव्या कोविड-19 रुग्णांची भर; 140 मृतांची नोंद

भारतात मागील 24 तासांत 24,882 नव्या कोविड-19 रुग्णांची भर पडली असून 140 मृतांची नोंद झाली आहे. तर 19,957 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

भारतात मागील 24 तासांत  24,882 नव्या कोविड-19 रुग्णांची भर पडली असून 140 मृतांची नोंद झाली आहे. तर 19,957 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

# एकूण रुग्णसंख्या: 1,13,33,728

# कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,09,73,260

# सक्रीय रुग्ण: 2,02,022

# मृतांचा आकडा: 1,58,446

# लस मिळालेल्यांची संख्या: 2,82,18,457

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement