Covid-19 Update in India: देशात आज 22,842 नव्या कोरोनाबाधितांची भर; मागील 199 दिवसांतील निच्चांकी अॅक्टीव्ह रुग्णांची नोंद
देशात आज 22,842 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या मागील 199 दिवसांतील निच्चांकी अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ही संख्या 2,70,557 इतकी आहे. पहा इतर आकडेवारी...
देशात आज 22,842 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 25,930 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
पहा देशातील आजचे कोरोना अपडेट्स:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)