Coronavirus in India: भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ! 1,185 रुग्णांचा मृत्यू
भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झाली असून 1,185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत 2,17,353 नव्या रुग्णांसह 1,185 मृतांची नोंद झाली आहे. एकूण 1,18,302 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
एकूण रुग्णसंख्या: 1,42,91,917
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,25,47,866
सक्रीय रुग्ण: 15,69,743
मृतांचा आकडा: 1,74,308
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement