Coronavirus in India: देशात आज 1,52,879 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 839 रुग्णांचा मृत्यू

मागील 24 तासांत देशात 1,52,879 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 90,584 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus (Photo Credit: Twitter)

मागील 24 तासांत देशात 1,52,879 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 90,584 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार,

एकूण रुग्णसंख्या: 1,33,58,805

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,20,81,443

सक्रीय रुग्ण: 11,08,087

मृतांचा आकडा: 1,69,275

लस दिलेल्यांची संख्या: 10,15,95,147

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement