Coronavirus in India: आज देशात 1,15,736 नव्या कोरोना रुग्णांची मोठी भर; पहा ताजे अपडेट्स

आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार, आज देशात 1,15,736 नव्या रुग्णांची मोठी भर पडली असून 630 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59,856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार, आज देशात 1,15,736 नव्या कोरोना रुग्णांची मोठी भर पडली असून 630 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59,856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 1,28,01,785

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,17,92,135

सक्रीय रुग्ण: 8,43,473

मृतांचा आकडा: 1,66,177

लस दिलेल्यांची संख्या: 8,70,77,474

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement