IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: बांगलादेशने दिला भारताला सहावा धक्का; विराट कोहलीनंतर जाडेजाही स्वस्तात बाद
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. रोहित, जैयस्वाल, शुभमन आणि पंत यांनी आक्रमक फलंदाजी करत आपली विकेट गमावली आहे. विराट कोहलीने 47 धावांची चांगली खेळी करत बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजाही 8 धावा करून स्वस्तात बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 34 षटकांत 284 झाली असून केएल राहुल 68 धावांवर खेळत आहे.
पाहा पोस्ट -
2ND Test. WICKET! 32.2: Ravindra Jadeja 8(13) ct Najmul Hossain Shanto b Mehidy Hasan Miraz, India 269/6 https://t.co/VYXVdyNHMN #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

