Nasal Vaccine: भारतात जानेवारीच्या अखेरीपासून नेझल व्हॅक्सीन देण्यास सुरुवात होणार पण फक्त 'त्या' लोकांनाचं घेता येणार नेझल व्हॅक्सीन

तरी ही व्हॅक्सिन फक्त ज्याने आजपर्यत कुठल्याही लसीचा डोस घेतला नाही त्याचं व्यक्तीला घेता येणार आहे.

जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने उच्छाद मांडला आहे. जागतीक आरोग्य संगटनेकडून वारंवार आवश्यक त्या खबरदारीच्या सुचना दिल्या जात आहेत. पण लस हा कोरोनावरील रामबाण उपाय. पण आता पहिल्याचं कोव्हिड१९ वर नेझल व्हॅक्सिन आली आहे. तरी ती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. तरी ही व्हॅक्सिन फक्त ज्याने आजपर्यत कुठल्याही लसीचा डोस घेतला नाही त्याचं व्यक्तीला घेता येणार आहे.