NCB DDG & SIT Chief Sanjay Singh on Aryan Khan Case: आर्यन खान विरूद्ध पुरावे नसल्याचं म्हणणं सध्या घाईचं; तपास अजूनही सुरू असल्याचं एनसीबी डीडीजी (ऑपरेशन) संजय सिंह यांचं मत

यासाठी काही दिवस पोलिस कोठडीतही राहिल्यानंतर सध्या तो जामीनावर बाहेर आला आहे.

Aryan Khan (Photo Credits: Instagram)

शाहरूख खानचा लेक आर्यन खान  कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग केसमुळे चर्चेत आला आहे. यासाठी काही दिवस पोलिस कोठडीतही राहिल्यानंतर सध्या तो जामीनावर बाहेर आला आहे. सध्या काही मीडीया रिपोर्ट्समध्ये आर्यन खान विरूद्ध पुरावे नसल्याचं वृत्त देण्यात आले आहे मात्र आताच्या घडीला असं म्हणणं सध्या घाईचं आहे. तपास अजूनही सुरू असल्याचं एनसीबी डीडीजी (ऑपरेशन) संजय सिंह यांनी सांगितले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)