Heat Wave Warning: सावधान! एप्रिलमध्ये येणार उष्णतेच्या लाटे गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्रला IMD चा इशारा

गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्रला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Photo Credit - Twitter

गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. यातच एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्रला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement